डेक्कन एव्हिएशन
डेक्कन एव्हिएशन ही बंगलोर येथे मुख्यालय असलेली विमानवाहतूक कंपनी आहे. एच.ए.एल. बंगलोर आंतरराष्ट्रीय विमानतळावरून अधिकतर उड्डाणे करणारी ही कंपनी विमाने तसेच हेलिकॉप्टरे भाड्याने देते.[१].
ही कंपनी डिसेंबर ३, इ.स. १९९७ रोजी सुरू झाली.[१] त्यानंतर मार्च २००३मध्ये एर डेक्कन या नावाने तिने प्रवासी सेवा पुरवणे सुरू केले. एर डेक्कनला किंगफिशर एरलाइन्सने २००६मध्ये विकत घेतले.
या कंपनीचा डेक्कन लंका या विमानवाहतूक कंपनीमध्ये ४८% हिस्सा आहे.
हा लेख/विभाग स्वत:च्या शब्दात विस्तार करण्यास मदत करा. |
संदर्भ आणि नोंदी
संपादन- ^ a b "Directory: World Airlines". Flight International. 2007-04-03. p. 72.