डॅन लॉरेन्स
(डॅन लॉरेंस या पानावरून पुनर्निर्देशित)
डॅनियेल विल्यम्स लॉरेन्स (१२ जुलै, १९९७:लंडन, इंग्लंड - हयात) ही इंग्लंडच्या क्रिकेट संघाकडून २०२१ पासून आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळणारा क्रिकेट खेळाडू आहे. हा पाच कसोटी सामने खेळला आहे.