डॅनियल बालाजी

(डॅनिअल बालाजी या पानावरून पुनर्निर्देशित)

टी.सी. तथा डॅनिअल बालाजी हा तमिळ आणि मलयालम चित्रपटांतून अभिनय करणारा अभिनेता आहे.