डॅनियल डेनेट

(डॅनिअल डेनेट या पानावरून पुनर्निर्देशित)

डॅनिअल डेनेट (जन्म : २८ मार्च १९४२; - मृत्यू : १९ एप्रिल २०२४) हे एक अमेरिकी तत्त्वज्ञ आणि बोधवैज्ञानिक होते.

डॅनिअल डेनेट

पूर्ण नावडॅनिअल क्लेमेंट डेनेट
जन्म २८ मार्च १९४२
मृत्यू १९ एप्रिल २०२४
कार्यक्षेत्र तत्त्वज्ञान
राष्ट्रीयत्व अमेरिकी
स्वाक्षरी