डुलुथ (मिनेसोटा)
डुलुथ अमेरिकेच्या मिनेसोटा राज्यातील शहर आहे. मिनेसोटातील दुसऱ्या क्रमांकाचे मोठे असलेल्या या शहराची २०१० च्या जनगणनेनुसार लोकसंख्या ८६,२३८ तर महानगराची लोकसंख्या २,७९,७७१ इतकी होती. अमेरिकेतील आय-३५ या महामार्गाचे उत्तरेकडील टोक डुलुथमध्ये आहे.
हा लेख अमेरिकेच्या मिनेसोटा राज्यातील शहर याबद्दल आहे. या शब्दाच्या इतर उपयोगांसाठी पाहा, डुलुथ (निःसंदिग्धीकरण).
हा लेख/विभाग स्वत:च्या शब्दात विस्तार करण्यास मदत करा. |