Disambig-dark.svg

डुलुथ अमेरिकेच्या मिनेसोटा राज्यातील शहर आहे. मिनेसोटातील दुसऱ्या क्रमांकाचे मोठे असलेल्या या शहराची २०१०च्या जनगणनेनुसार लोकसंख्या ८६,२३८ तर महानगराची लोकसंख्या २,७९,७७१ इतकी होती.

Downtown Duluth, Minnesota Skyline (25406820466).jpg

अमेरिकेतील आय-३५ या महामार्गाचे उत्तरेकडील टोक डुलुथमध्ये आहे.


Wiki letter w.svg
कृपया स्वत:च्या शब्दात परिच्छेद लेखन करून या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा.
अधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा? किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा.