डॅनियेल फ्रांस्वा मलान
(डी.एफ. मलान या पानावरून पुनर्निर्देशित)
डॅनियेल फ्रांस्वा मलान (आफ्रिकान्स: Daniël François Malan; २२ मे १८७४ - ७ फेब्रुवारी १९५९) हा दक्षिण आफ्रिका देशाचा पंतप्रधान होता. १९४८ ते १९५४ दरम्यान सत्तेवर राहिलेल्या मलानच्या राजवटीने दक्षिण आफ्रिकेमध्ये वर्णद्वेषी धोरणे अस्तित्वात आणली.
डॅनियेल फ्रांस्वा मलान | |
दक्षिण आफ्रिकेचा पंतप्रधान
| |
कार्यकाळ ४ जून १९४८ – ३० नोव्हेंबर १९५४ | |
सम्राट | सहावा जॉर्ज एलिझाबेथ दुसरी |
---|---|
मागील | यान क्रिस्चियान स्मट्स |
पुढील | योहानेस स्ट्रियडोम |
जन्म | २२ मे, १८७४ रीबीकावेस, केप वसाहत |
मृत्यू | ७ फेब्रुवारी, १९५९ (वय ८४) स्टेलनबॉश, केप प्रांत |
राजकीय पक्ष | नॅशनल पक्ष |
धर्म | प्रोटेस्टंट |
विकिमीडिया कॉमन्सवर संबंधित संचिका आहेत