डिक पाउगर

इंग्लंडचा क्रिकेट खेळाडू.

आर्थर डिक पाउगर (एप्रिल १९, इ.स. १८६५:हंबरस्टोन, लीस्टर, इंग्लंड - मे २०, इ.स. १९२६:आयलस्टोन पार्क, लीस्टर, इंग्लंड) हा इंग्लंडचा ध्वज इंग्लंडकडून १८९१-९२मध्ये दक्षिण आफ्रिकाचा ध्वज दक्षिण आफ्रिकाविरुद्ध एक कसोटी सामना खेळलेला क्रिकेट खेळाडू होता.

इंग्लंडचा ध्वज इंग्लंड क्रिकेट खेळाडू विस्तार विनंती
Cricket ball on grass.jpg इंग्लंडच्या क्रिकेट खेळाडूवरील हा लेख अपूर्ण आहे. तुम्ही हा लेख पूर्ण करण्यात विकिपीडियाला सहाय्य करू शकता.


उदाहरणादाखल सचिन तेंडुलकर हा लेख पहा.