डिंक
वृक्षांच्या खोडावर किंवा फांद्यांवर असलेल्या भेगांमधून एक प्रकारचा द्रव पदार्थ बाहेर पडतो हा द्रव पदार्थ वाळला असता याला डिंक असे संबोधले जाते. डिंकाचा उपयोग औषध म्हणून, खाद्यपदार्थात होतो तसेच मुद्रणासाठी केला जातो. बाबुल व धावडा यावृक्षांपासून मिळणारा डिंक खाण्य्साठी वापरला जातो तर कंडोल या वृक्षापासून मिळणारा डिंक आईस्क्रीम मध्ये वापरला जातो.