डाव (पात्र)
हा लेख/विभाग स्वत:च्या शब्दात विस्तार करण्यास मदत करा. |
स्वयंपाकातील खाद्यपदार्थ वाढण्यास वापरण्यात येणारा एक मोठा चमचा.याला पळी असे ही म्हणतात.
स्वरूप
संपादनडाव मुख्यतः स्टील या धातूपासून बनलेला असतो.
वापर
संपादनखाद्यपदार्थ वाढण्यास वापरात येते.