डालडा
डालडा हा हिदुस्तान युनिलीव्हर लिमिटेड कंपनीच्या मालकीचा वनस्पती तुपाचा एक प्रचलित 'ब्रँड' आहे. 1937 साली डालडा वनस्पती तुपाच्या रूपात वापर करण्यात आला. पदार्थ बनविण्यासाठी याचा वापर करतात.
हा लेख/विभाग स्वत:च्या शब्दात विस्तार करण्यास मदत करा. |