डब्ल्यू आय जी डब्ल्यू
(डब्ल्यू.आय.जी.डब्ल्यू. या पानावरून पुनर्निर्देशित)
या लेखातील मजकूर मराठी विकिपीडियाच्या विश्वकोशीय लेखनशैलीस अनुसरून नाही. आपण हा लेख तपासून याच्या पुनर्लेखनास मदत करू शकता.
नवीन सदस्यांना मार्गदर्शन हा साचा अशुद्धलेखन, अविश्वकोशीय मजकूर अथवा मजकुरात अविश्वकोशीय लेखनशैली व विना-संदर्भ लेखन आढळल्यास वापरला जातो. |
ह्या लेखाला एकही संदर्भ दिला गेलेला नाही. विश्वसनीय स्रोत जोडून या लेखातील माहितीची पडताळणी करण्यात मदत करा. संदर्भ नसल्याने प्रस्तुत लेखाची उल्लेखनीयता ही सिद्ध होत नाही. संदर्भहीन मजकूराची पडताळणी करता येत नसल्याने व उल्लेखनीयता सिद्ध होत नसल्याने हा लेख काढून टाकला जाऊ शकतो याची नोंद घ्यावी. |
डब्ल्यू आय जी डब्ल्यू (WIGW) हे संक्षिप्त रूप बेल्जियममध्ये वापरले जाते. ते विशेष अधिकार असलेले जनतेमधले चार वर्ग दर्शवते. ह्या वर्गातील प्रजेला काही अटींवर सामाजिक सुरक्षेत सूट मिळते.
- डब्ल्यू - वेडुवेन - विधवा/ विधुर
- आय - इनव्हॅलिडेन - अपंग
- जी - गेपेन्शनीयरडेन - निवृत्त
- डब्ल्यू - वेझेन - ज्याचे आई-वडील हयात नाहीत असा अनाथ मुलगा, अशी अनाथ मुलगी
वरील वर्गात मोडणाऱ्या लोकांना डब्ल्यू आय जी डब्ल्यू कार्ड दिले जाते. या कार्डधारकांना अनेक सवलती मिळतात. उदा. आरोग्य खर्चाचे जास्तीत जास्त बिल भरले जाते, स्वस्त टेलिफोन कनेक्शन, सामाजिक सुरक्षा, एसएसीबी (?) किंवा डी लिजन(?)मध्ये सूट, वगैरे. ह्या सवलती अन्य लोकांना सहसा मिळत नाहीत.