डन्झो ही एक भारतीय ऑनलाइन कंपनी आहे जी बेंगळुरू, दिल्ली, गुरुग्राम, पुणे, चेन्नई, जयपूर, मुंबई आणि हैदराबाद येथे सेवा पुरवते.[][][][][][] तसेच ही कंपनी गुरुग्राममध्ये बाइक टॅक्सी सेवा देखील चालवते. त्याचे मुख्यालय बेंगळुरू, भारत येथे आहे.[][१०][११][१२] २०१७ मध्ये या कंपनीला गूगल द्वारे वित्तपुरवठा मिळाला होता.[१३][१४][१५][१६] २०१४ मध्ये सहसंस्थापक अंकुर अग्रवाल, दलवीर सूरी आणि मुकुंद झा यांच्यासमवेत कबीर विश्वास यांनी याची स्थापना केली.[१७][१८]

डन्झो डिजिटल प्रायव्हेट लिमिटेड
प्रकार खाजगी
उपलब्ध भाषा इंग्रजी
मुख्यालय इंदिरानगर, बंगळूर, कर्नाटक, भारत
सेवांतर्गत प्रदेश ८ शहरे: बंगळूर, दिल्ली, गुरूग्राम, पुणे, हैदराबाद, चेन्नई, जयपूर, मुंबई
संस्थापक कबीर विश्वास, अंकुर अग्रवाल, दलवीर सूरी, मुकुंद झा []
उद्योगक्षेत्र ग्राहक सेवा
सेवा पॅकेजेस, पिक अप आणि ड्रॉप, ऑनलाइन रेस्टॉरन्ट डिस्कवरी, ऑनलाईन ऑर्डरिंग, किराणा डिलिव्हरी, बाईक टॅक्सी, लाँड्री डिलिव्हरी, मेडिसिन डिलिव्हरी, स्थानिक कुरिअर
दुवा dunzo.in
नोंदणीकरण पर्यायी
Users १० लाख ऑर्डर प्रति महिना []
Native client(s) on विंडोज फोन, आय ओ एस, अँड्रॉइड, युनिव्हर्सल विंडोज प्लॅटफॉर्म (विंडोज १० मोबाइल, विंडोज १०)

इतिहास

संपादन
 
मुंबईतील अंधेरी येथील चार बंगला येथे डंझो डिलिव्हरी पार्टनर वाट पाहत आहे

मुंबई विद्यापीठाचे माजी विद्यार्थी कबीर विश्वास यांनी जुलै २०१४ मध्ये डन्झोची स्थापना केली होती.[१९][२०] डून्जोपूर्वी, कबीरने हॉपप्रॉप नावाची कंपनी स्थापन केली, जी २०१४ मध्ये हायक कंपनीने विकत घेतली.[१४] डन्झो एक छोटा व्हॉट्सॲप ग्रुप म्हणून सुरू झाला आणि त्याचे हायपरलोकल, अ‍ॅप-आधारित सेवेमध्ये रूपांतर झाले.[१८][२१][२२][२३][२४][२५]

गूंज इंडियाचे एमडी राजन आनंदन आणि संदीपान चट्टोपाडे यांच्यासह अन्य गुंतवणूकदारांसमवेत डन्झोने मार्च २०१६ मध्ये ब्लूम वेंचर्स, ॲस्पाडा वेंचर्सकडून ६५० हजार अमेरिकन डॉलर्सची रक्कम पहिल्या टप्प्यातील उभारली.[१९]

डिसेंबर २०१७ मध्ये, डन्झोने गूगल कडून नव्याने फेरीत १२ दशलक्ष डॉलर्स प्राप्त केले, विद्यमान गुंतवणूकदार, ब्ल्यू वेंचर्स आणि ॲस्पाडा या फेरीत सहभागी झाले होते.[१५][२६] भारतातील स्टार्टअपमध्ये गूगलची ही पहिली थेट गुंतवणूक होती.[२७]

२९ ऑगस्ट २०१९ रोजी डन्झोने विद्यमान गुंतवणूकदार अल्टेरिया कॅपिटलला डिबेंचर्स आणि सीरिज सी १ प्राधान्य समभाग जारी करून ३४.५६ कोटी निधी जमा केला.[२८]

भागीदारी

संपादन

मे २०२० पर्यंत डन्झोने पेप्सिको कंपनीशी भागिदारी केली. पेप्सिको एफएमसीजी क्षेत्रात एक प्रमुख नावाजलेला ब्रँड आहे. या भागीदारी मध्ये ले आणि कुरकुरे ग्राहकांना दारात वितरीत करण्यासाठीची तरतूद होती. ही सेवा बंगळुरू मध्ये सुरू झाले. कोविड- १९ या साथीच्या रोगामुळे असलेल्या लॉकडाउन मध्ये सेवा थेट-ग्राहकाला देण्याच्या पुढाकाराचाठी मदत झाली.[२९]

त्याच महिन्यात, किराणा आणि औषध वितरण, बाईक पूल, पिकअप-एंड-ड्रॉपसह अन्य सेवांमध्ये प्रदान करण्यासाठी डिजिटल पेमेंट अ‍ॅप गूगल-पे ने भागीदारी केली.[३०]

संदर्भ

संपादन
  1. ^ "Dunzo: Google's chosen one". Forbes India. 2 January 2019 रोजी पाहिले.
  2. ^ Prime, E. T. "Dunzo had been running errands around the block. Now it has to go ahead and face the world". ET Prime. 2 January 2019 रोजी पाहिले.
  3. ^ Prime, E. T. "Dunzo | Economic Times". ET Prime. 2018-12-21 रोजी पाहिले.
  4. ^ "On-demand delivery app Dunzo to launch in Chennai - Times of India". द टाइम्स ऑफ इंडिया. 2018-12-21 रोजी पाहिले.
  5. ^ "Dunzo delivery trend shows its users were 'unapologetically' lazy in 2018 - Times of India". द टाइम्स ऑफ इंडिया. 2019-01-04 रोजी पाहिले.
  6. ^ "Curds to condoms: This company delivers all - Times of India". द टाइम्स ऑफ इंडिया. 2019-01-04 रोजी पाहिले.
  7. ^ Alauddin, Shameen (2017-12-17). "Google-backed task fulfillment start-up dunzo runs errands to make money". Business Standard India. 2019-01-04 रोजी पाहिले.
  8. ^ Bansal, Varsha (2018-05-05). "Facebook to hit e-commerce market with B2C offering". The Economic Times. 2019-01-04 रोजी पाहिले.
  9. ^ Das, Shabori (2018-07-04). "Dunzo set for a ride, UberMoto watch out". The Economic Times. 2018-12-21 रोजी पाहिले.
  10. ^ "Dunzo set to launch bikesharing service in Gurugram". MediaNama (इंग्रजी भाषेत). 2018-07-04. 2018-12-21 रोजी पाहिले.
  11. ^ "OYO, Cure.Fit among most sought after startups in India: LinkedIn". The Economic Times. 2018-09-18. 2019-01-04 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 2019-01-04 रोजी पाहिले.
  12. ^ Sachitanand, Rahul; Seetharaman, G. (2018-05-20). "Amazon vs Google: A race to capture India's consumer space". The Economic Times. 2019-01-04 रोजी पाहिले.
  13. ^ Balaji, Sindhuja. "How This Google-Backed Startup Cracked The Code To Hyper Convenience In India". Forbes (इंग्रजी भाषेत). 2018-12-21 रोजी पाहिले.
  14. ^ a b "Dunzo: Google's chosen one". Forbes India (इंग्रजी भाषेत). 2018-12-21 रोजी पाहिले.
  15. ^ a b Chanchani, Madhav (2017-12-09). "Google makes first direct investment in India, funds hyper local startup Dunzo". The Economic Times. 2018-12-21 रोजी पाहिले.
  16. ^ "No, Maharashtra Is Not Getting An Online Liquor Delivery Policy". HuffPost India (इंग्रजी भाषेत). 2018-10-16. 2019-01-04 रोजी पाहिले.
  17. ^ "Task management app Dunzo to raise money from existing investors". Techcircle (इंग्रजी भाषेत). 2018-11-13. 2018-12-21 रोजी पाहिले.
  18. ^ a b "|Dunzo! How a hyperlocal concierge app is killing it in Bengaluru FactorDaily". FactorDaily (इंग्रजी भाषेत). 2016-08-30. 2018-12-21 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 2018-12-21 रोजी पाहिले.
  19. ^ a b "Google invests Rs 65 crore in hyper local app Dunzo, its first direct investment in an Indian startup". Businesstoday.in. 2018-12-21 रोजी पाहिले.
  20. ^ Rajaram, Sowmya Rajaramsowmya; Dec 10, Bangalore Mirror Bureau | Updated; 2017; Ist, 04:00. "No one wants to plan anything anymore". Bangalore Mirror. 2019-01-04 रोजी पाहिले.CS1 maint: numeric names: authors list (link)
  21. ^ Gooptu, Biswarup; Ananth, Venkat (2018-11-13). "Dunzo is in talks to raise Rs 183 crore from Google, others". The Economic Times. 2018-12-21 रोजी पाहिले.
  22. ^ Ananth, Venkat (2018-07-13). "Startups fight big global e-commerce firms to win online grocery battle". The Economic Times. 2019-01-04 रोजी पाहिले.
  23. ^ Srinivasan, Supraja (2018-10-03). "Swiggy pilots B2B offering under Swiggy Café at corporate cafeterias". The Economic Times. 2019-01-04 रोजी पाहिले.
  24. ^ Srinivasan, Supraja (2018-07-30). "Swiggy looks to extend service across hyperlocal delivery market by November". The Economic Times. 2019-01-04 रोजी पाहिले.
  25. ^ "'Why should we talk to Dunzo?' State regulators fume at liquor delivery" (इंग्रजी भाषेत). 2019-01-05 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 2019-01-04 रोजी पाहिले.
  26. ^ Bansal, Varsha; Ananth, Venkat (2018-10-15). "Google in talks with Flipkart, Paytm, other companies to launch its 'shopping' tab in India". The Economic Times. 2019-01-04 रोजी पाहिले.
  27. ^ "Google makes first direct investment in India, funds hyper local startup Dunzo - Latest News | Gadgets Now". Gadget Now. 2017-12-05. 2018-12-21 रोजी पाहिले.
  28. ^ "Hyperlocal Delivery Startup Dunzo Raises 34 Cr To Fend Off Swiggy Challenge". Inc42 Media (इंग्रजी भाषेत). 2019-08-29. 2019-08-29 रोजी पाहिले.
  29. ^ "Dunzo to deliver PepsiCo's Lay's, Kurkure, Doritos at your doorstep". The Financial Express (इंग्रजी भाषेत). 2020-05-26. 2020-06-21 रोजी पाहिले.
  30. ^ May 29, Digbijay Mishra | TNN |; 2020; Ist, 04:00. "GPay ties up with Dunzo for essentials - Times of India". द टाइम्स ऑफ इंडिया (इंग्रजी भाषेत). 2020-06-21 रोजी पाहिले.CS1 maint: numeric names: authors list (link)