डग्लस मेरिलिये

(डगी मेरिलिये या पानावरून पुनर्निर्देशित)

डग्लस ॲंथोनी डगी मेरिलिये (२४ जून, इ.स. १९७८:हरारे, झिम्बाब्वे - ) हा झिम्बाब्वेचा ध्वज झिम्बाब्वेकडून आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळलेला खेळाडू आहे. हा उजव्या हाताने फलंदाजी व ऑफब्रेक गोलंदाजी करायचा. याने फलंदाजी करताना यष्टिरक्षकाच्या वरून मारलेला फटका मेरिलिये शॉट म्हणून प्रसिद्ध झाला.

साचा:झिम्बाब्वे संघ - क्रिकेट विश्वचषक, २००३