ट्रिनिडाड (कॉलोराडो)
(ट्रिनिडाड, कॉलोराडो या पानावरून पुनर्निर्देशित)
त्रिनिदाद याच्याशी गल्लत करू नका.
त्रिनिदाद अमेरिकेच्या कॉलोराडो राज्यातील छोटे शहर आहे. लास ॲनिमास काउंटीचे प्रशासकीय केंद्र असलेल्या या शहराची लोकसंख्या २०१० च्या जनगणनेनुसार ९,९६ होती तर २०१२ च्या अंदाजानुसार ८,७७१ होती.
हा लेख/विभाग स्वत:च्या शब्दात विस्तार करण्यास मदत करा. |