टिमोथी डॉनल्ड बॉवर (१० सप्टेंबर, १९६८:डेव्हनपोर्ट, ऑस्ट्रेलिया - हयात) हा ऑस्ट्रेलियन क्रिकेट खेळाडू आहे.

डॅरेन याने टास्मानियाकडून एकूण १५ प्रथम-श्रेणी आणि २ लिस्ट-अ सामने खेळलेला आहे. तो १९८८ १९ वर्षांखालील क्रिकेट विश्वचषकात ऑस्ट्र्रेलियातर्फे खेळला.