टायरस रेमंड टाय कॉब (डिसेंबर १८, इ.स. १८८६:नॅरोझ, जॉर्जिया, अमेरिका]].[१][२] - जुलै १७, इ.स. १९६१) हा मेजर लीग बेसबॉलमध्ये बेसबॉल खेळणारा अमेरिकन खेळाडू होता. कॉब २२ वर्षे डेट्रॉइट टायगर्स या संघाकडून खेळला व निवृत्त होण्याआधी ओकलंड ॲथलेटिक्स संघाकडूनही खेळला. डेट्रॉइट टायगर्सकडून खेळत असताना कॉबने सहा वर्षे संघाचा व्यवस्थापक म्हणूनही काम पाहिले.

जॉर्जिया पीच असे टोपणनाव मिळालेल्या कॉबला सर्वोत्कृष्ट बेसबॉल खेळाडूंपैकी एक मानले जाते..[३]


Wiki letter w.svg
कृपया स्वत:च्या शब्दात परिच्छेद लेखन करून या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा.
अधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा? किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा.

संदर्भ आणि नोंदीसंपादन करा

  1. ^ "Ty Cobb". baseball-reference.com. Sports Reference LLC.
  2. ^ The New Bill James Historical Baseball Abstract. New York. p. 358. |first= missing |last= (सहाय्य)
  3. ^ "100 Greatest Baseball Players by The Sporting News : A Legendary List". Baseball Almanac.