टायबी
टायबी (इंग्रजी : Tybee Island, Georgia, USA) हे अमेरिकेच्या जॉर्जीया राज्यातील एक बेट आहे. यास टायबी आयलंड असेही म्हणतात व येथेच टायबी आयलंड शहरही आहे.
प्रसिद्धी
संपादनअमेरिकेच्या हवाईदलाने इ.स. १९५८ मध्ये येथेच आपला एक हायड्रोजन बॉंब हरवला आहे. हवाईदलाची कवायत करीत असतांना दोन विमानांची हवेत टक्कर झाली. त्यातील एक विमान हा बॉंब घेऊन चालले होते. वजन कमी करण्यासाठी हा बॉंब येथील समुद्रात टाकण्यात आला. व विमान आपत्कालिन परिस्थितीत उतरवण्यात आले. नंतर अनेक महिने शोध घेऊनही हा बॉंब कधीच सापडू शकला नाही. परंतु या घटनेमुळे हे शहर व भूभाग मात्र कायम चर्चेत राहिले आहे. अमेरिकेने आजवर अजून एकूण १० अणुबॉंब हरवले आहेत असे कबुल केले आहे.
चित्र प्रदर्शन
संपादन-
Sunrise from the Tybee Pier
-
Fort Screven and the North Beach, viewed from the Tybee Lighthouse
-
Tybee Pier and Pavilion
-
Tybrisa Street
-
The south tip of Tybee Island at low tide
-
Lazaretto Marsh, off the western shore of Tybee Island
बाह्य दुवे
संपादन- City of Tybee Island website
- TybeeVisit.com, official site of Tybee Island Tourism Council
- Tybee Island Online
- Tybee Real Estate Archived 2009-02-14 at the Wayback Machine., Tybee's only real estate magazine
- Tybee Entertainment news magazine
- Tybee Island newspaper Archived 2004-01-23 at the Wayback Machine.
- Tybee Island Light Station
- Tybee Island Marine Science Center
- Friends of the Tybee Theater
- Tybee Museum Archived 2009-03-02 at the Wayback Machine.
- Tybee Island Archived 2008-10-04 at the Wayback Machine. Entry in New Georgia Encyclopedia
- Georgia's Coast in photographs and more Archived 2009-02-07 at the Wayback Machine.