तोस्काना
(टस्कॅनी या पानावरून पुनर्निर्देशित)
तोस्काना हा इटलीच्या मध्य भागामधील एक प्रांत आहे. फ्लोरेन्स ही तोस्काना प्रांताची राजधानी आहे.
तोस्काना Toscana | |||
इटलीचा प्रांत | |||
| |||
तोस्कानाचे इटली देशामधील स्थान | |||
देश | इटली | ||
राजधानी | फ्लोरेन्स | ||
क्षेत्रफळ | २२,९९० चौ. किमी (८,८८० चौ. मैल) | ||
लोकसंख्या | ३७,०१,२४३ | ||
घनता | १६१ /चौ. किमी (४२० /चौ. मैल) | ||
आय.एस.ओ. ३१६६-२ | IT-52 | ||
संकेतस्थळ | http://www.regione.toscana.it/ |
तोस्काना हे प्राचीन काळापासून इटलीतील कला, वास्तूशास्त्र इत्यादींचे माहेरघर मानले गेले आहे. इटालियन रानिसांचा उगम तोस्काना प्रांतात झाला. लिओनार्दो दा विंची व मायकलएंजेलो हे रानिसां काळातील जगप्रसिद्ध कलाकार ह्याच प्रांतातील आहेत.
कलेसोबतच तोस्कानाची वाईनदेखील जगप्रसिद्ध आहे.