टॅम्पिको
(टँपिको या पानावरून पुनर्निर्देशित)
टॅम्पिको मेक्सिकोच्या तामौलिपास राज्यातील शहर आहे. बेराक्रुथ शहरापासून जवळ असलेल्या या शहराची लोकसंख्या २,९७,२८४ तर महानगराची लोकसंख्या ८,५९,४१९ आहे. हे शहर पानुको नदीच्या काठी वसलेले आहे.
हा लेख/विभाग स्वत:च्या शब्दात विस्तार करण्यास मदत करा. |