झेब्रा एक आफ्रिकेमध्ये आढळणारा एक चतुष्पाद प्राणी आहे. घोड्याच्या जमातीमधे मोडणाऱ्या झेब्र्याच्या अंगावर वैशिष्ट्यपूर्ण काळे व पांढरे पट्टे असतात. झेब्रे कळपाने राहतात. त्यांना घोडे व गाढवे या जवळच्या जातिबांधवांसारखे पाळीव प्राणी म्हणून राखता येत नाही. झेब्रा हा शाकाहारी प्राणी आहे.हा जंगली प्राणी आहे.

झेब्रा

शास्त्रीय वर्गीकरण
वंश: कणाधारी
Subphylum: पृष्ठवंशी
जात: सस्तन

बाह्य दुवे संपादन