झेन ग्रे
हा लेख/विभाग स्वत:च्या शब्दात विस्तार करण्यास मदत करा. |
झेन ग्रे (इंग्लिश: Zane Grey) (जानेवारी ३१, १८७२ - ऑक्टोबर २३, १९३९) हा इंग्लिश भाषेमधील अमेरिकन कादंबरीकार होता. साहसी व थरारक कथा, कादंबऱ्यांसाठी तो विशेष नावाजला जातो.
![](http://upload.wikimedia.org/wikipedia/commons/thumb/b/b6/Zane_Grey_in_Australia.jpg/200px-Zane_Grey_in_Australia.jpg)
बाह्य दुवे
संपादन- झेन ग्रे इन्क. कॉम (इंग्लिश मजकूर) Archived 2012-10-23 at the Wayback Machine.