झेंडा हा मराठी चित्रपट इ.स.२०१० वितरित होतो आहे.

ठाकरे घराण्यातल्या फुटीवर आधारीत असलेला हा चित्रपट शिवसेनेचा वैभवीकाळ अधोरेखीत करतो. तसेच बाळासाहेब ठाकरे यांचा मराठी माणसासाठी दिलेला लढाही दाखवतो. मात्र पुढील पीढीत पडलेली फुट सामान्य माणसावर आणि कार्यकर्त्यांवर काय परिणाम घडवते हे दाखवणारा चित्रपट असे मानले जाते.

निर्मिती

संपादन

चित्रपट निर्मिती विख्यात मराठी चित्रपटनिर्माते, दिग्दर्शक अवधूत गुप्ते यांनी केली आहे.

संगीत

संपादन

चित्रपटाला संगीत अवधूत गुप्ते यांनी दिले आहे.

शीर्षकगीत

संपादन

'जगण्याच्या वारीत मिळेना वाट...' हे या चित्रपटाचे शीर्षकगीत असून ते अरविंद जगताप यांनी रचलेले आहे. चित्रपटात याला ज्ञानेश्वर मेश्राम यांनी आवाज दिलेला आहे.