झुंपा लहिरी (बंगाली: ঝুম্পা লাহিড়ী, ११ जुलै १९६७) एक भारतीय अमेरिकी लेखिका आहे. लहीरींचा प्रथम लघु संग्रह इंटरप्रेटर ऑफ़ मैलडीज़ (१९९९) कादंबरीला साल २००० मध्ये पुलित्झर पुरस्काराने सन्मानित केले गेले आणि त्यांच्या पहिल्या दी नेमसेक (२००३) या कादंबरीवर त्याच नावाचा एक चित्रपट बनवला गेला.[१] त्या बंगाली वंशाच्या असून सध्या अमेरिकन राष्ट्राध्यक्ष ओबामा यांच्या कला व मानवविद्या समितीच्या सदस्या आहेत.

झुंपा लहिरी
Jhumpa Lahiri Mantova.jpg
जन्म नाव निरंजना सुदेशना लहिरी
जन्म जुलै ११, इ.स. १९६७
लंडन
कार्यक्षेत्र साहित्य
साहित्य प्रकार कादंबरी, लघु संग्रह
पुरस्कार 'इंटरप्रेटर ऑफ़ मैलडीज़' साठी पुलित्झर पुरस्कार- २०००

ग्रंथ सूचीसंपादन करा

लघु कथा संग्रहसंपादन करा

  • इंटरप्रेटर ऑफ़ मैलाडीज़ (१९९९)
  • अनएकसटम्ड अर्थ (२००८)

कादंबरीसंपादन करा

  • दी नेमसेक (२००३)

लघु कथासंपादन करा

बाह्य दुवेसंपादन करा

संकेतस्थळ

संदर्भसंपादन करा

  1. ^ http://www.imdb.com/title/tt0433416/ इंटरनेट मुव्ही डाटाबेसवरील लिंक (इंग्लिश मजकूर)