झिम्बाब्वे क्रिकेट संघाचा श्रीलंका दौरा, १९९७-९८
झिम्बाब्वे राष्ट्रीय क्रिकेट संघाने जानेवारी १९९८ मध्ये श्रीलंकेचा दौरा केला आणि श्रीलंका राष्ट्रीय क्रिकेट संघाविरुद्ध दोन सामन्यांची कसोटी मालिका खेळली आणि त्यानंतर तीन मर्यादित षटकांची आंतरराष्ट्रीय सामने खेळली. श्रीलंकेने दोन्ही कसोटी सामने जिंकून मालिका २-० ने जिंकली. श्रीलंकेचे नेतृत्व अर्जुन रणतुंगा आणि झिम्बाब्वेचे नेतृत्व अॅलिस्टर कॅम्पबेलने केले. श्रीलंकेने वनडे मालिका ३-० ने जिंकली.
कसोटी मालिकेचा सारांश
संपादनपहिली कसोटी
संपादनवि
|
||
- श्रीलंकेने नाणेफेक जिंकून फलंदाजीचा निर्णय घेतला.
- मरे गुडविन (झिम्बाब्वे)ने कसोटी पदार्पण केले.
दुसरी कसोटी
संपादनवि
|
||
- झिम्बाब्वेने नाणेफेक जिंकून फलंदाजीचा निर्णय घेतला.
एकदिवसीय मालिका सारांश
संपादनपहिला सामना
संपादन २२ जानेवारी १९९८
धावफलक |
वि
|
||
गाय व्हिटल ५२ (७०)
उपुल चंदना ४/३१ (७.४ षटके) |
- श्रीलंकेने नाणेफेक जिंकून क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला.
- मरे गुडविन (झिम्बाब्वे) ने वनडे पदार्पण केले.
दुसरा सामना
संपादन २४ जानेवारी १९९८
धावफलक |
वि
|
||
मरे गुडविन १११ (१३४)
उपुल चंदना २/४२ (९ षटके) |
रोशन महानामा ५२ (७१)
अँडी व्हिटल २/३३ (८.२ षटके) |
- झिम्बाब्वेने नाणेफेक जिंकून फलंदाजीचा निर्णय घेतला.
- महेला जयवर्धने (श्रीलंका) यांनी वनडे पदार्पण केले.
तिसरा सामना
संपादन २६ जानेवारी १९९८
धावफलक |
वि
|
||
- झिम्बाब्वेने नाणेफेक जिंकून फलंदाजीचा निर्णय घेतला.
- अविष्का गुणवर्धने आणि नावेद नवाज (दोन्ही श्रीलंका) यांनी वनडे पदार्पण केले.