झिम्बाब्वे क्रिकेट संघाचा बांगलादेश दौरा, २०१४-१५
झिम्बाब्वे क्रिकेट संघाने २६ ऑक्टोबर ते १ डिसेंबर २०१४ या कालावधीत बांगलादेशचा दौरा केला. या दौऱ्यात तीन कसोटी सामने आणि पाच एकदिवसीय आंतरराष्ट्रीय सामन्यांचा समावेश होता.[१][२] बांगलादेशने कसोटी मालिका ३-० आणि एकदिवसीय मालिका ५-० ने जिंकली.
झिम्बाब्वे क्रिकेट संघाचा बांगलादेश दौरा, २०१४-१५ | |||||
बांगलादेश | झिम्बाब्वे | ||||
तारीख | २६ ऑक्टोबर – १ डिसेंबर २०१४ | ||||
संघनायक | मश्रफी मोर्तझा (वनडे) मुशफिकर रहीम (कसोटी) |
एल्टन चिगुम्बुरा (वनडे) ब्रेंडन टेलर (कसोटी) | |||
कसोटी मालिका | |||||
निकाल | बांगलादेश संघाने ३-सामन्यांची मालिका ३–० जिंकली | ||||
सर्वाधिक धावा | मोमिनुल हक (३२१) | हॅमिल्टन मसाकादझा (३५६) | |||
सर्वाधिक बळी | शाकिब अल हसन (१८) | तिनशे पण्यांगारा (१४) | |||
मालिकावीर | शाकिब अल हसन (बांगलादेश) | ||||
एकदिवसीय मालिका | |||||
निकाल | बांगलादेश संघाने ५-सामन्यांची मालिका ५–० जिंकली | ||||
सर्वाधिक धावा | मुशफिकर रहीम (२१३) | ब्रेंडन टेलर (१६२) | |||
सर्वाधिक बळी | शाकिब अल हसन (११) | तिनशे पण्यांगारा (९) | |||
मालिकावीर | मुशफिकर रहीम (बांगलादेश) |
कसोटी मालिका
संपादनपहिली कसोटी
संपादन२५–२९ ऑक्टोबर २०१४
धावफलक |
वि
|
||
- झिम्बाब्वेने नाणेफेक जिंकून फलंदाजीचा निर्णय घेतला.
- जुबेर हुसेन (बांगलादेश) आणि तफादज्वा कमुनगोझी (झिम्बाब्वे) यांनी कसोटी पदार्पण केले.
दुसरी कसोटी
संपादन३–७ नोव्हेंबर २०१४
धावफलक |
वि
|
||
- बांगलादेशने नाणेफेक जिंकून फलंदाजीचा निर्णय घेतला
- ब्रायन चारी आणि नटसाई मशांगवे (दोन्ही झिम्बाब्वे) यांनी कसोटी पदार्पण केले.
- इयान बॉथम (१९८०) आणि इम्रान खान (१९८३) नंतर एकाच सामन्यात शतक आणि १० विकेट घेणारा शाकिब अल हसन हा कसोटी इतिहासातील फक्त तिसरा खेळाडू आहे.[३]
तिसरी कसोटी
संपादनएकदिवसीय मालिका
संपादनपहिला सामना
संपादन २१ नोव्हेंबर २०१४
धावफलक |
वि
|
||
शाकिब अल हसन १०१ (९९)
तिनशे पण्यांगारा ३/६६ (१० षटके) |
- झिम्बाब्वेने नाणेफेक जिंकून क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला.
- सब्बीर रहमान (बांगलादेश) आणि सोलोमन मिरे (झिम्बाब्वे) या दोघांनीही वनडे पदार्पण केले.
दुसरा सामना
संपादनवि
|
||
अनामुल हक ८० (११०)
तफाडज्वा कमुंगोजी २/३८ (१० षटके) |
सॉलोमन मिरे ५० (७९)
अराफत सनी ४/२९ (९.५ षटके) |
- बांगलादेशने नाणेफेक जिंकून फलंदाजीचा निर्णय घेतला.
तिसरा सामना
संपादनवि
|
||
अनामूल हक ९५ (१२०)
तिनशे पण्यांगारा २/५४ (१० षटके) |
- झिम्बाब्वेने नाणेफेक जिंकून क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला.
- पीटर मूर (झिम्बाब्वे) ने वनडे पदार्पण केले.
चौथा सामना
संपादन २८ नोव्हेंबर २०१४
धावफलक |
वि
|
||
- बांगलादेशने नाणेफेक जिंकून फलंदाजीचा निर्णय घेतला.
- जुबेर हुसेन (बांगलादेश) ने वनडे पदार्पण केले.
पाचवा सामना
संपादन १ डिसेंबर २०१४
धावफलक |
वि
|
||
हॅमिल्टन मसाकादझा ५२ (५४)
तैजुल इस्लाम ४/११ (७ षटके) |
- झिम्बाब्वेने नाणेफेक जिंकून फलंदाजीचा निर्णय घेतला.
- सौम्या सरकार आणि तैजुल इस्लाम (दोन्ही बांगलादेश) यांनी वनडे पदार्पण केले.
- तैजुल इस्लाम पदार्पणातच हॅट्ट्रिक घेणारा वनडे इतिहासातील पहिला गोलंदाज ठरला.[५]
संदर्भ
संपादन- ^ "Zimbabwe in Bangladesh Test Series, 2014/15". ESPNCricinfo. 3 September 2014 रोजी पाहिले.
- ^ "Zimbabwe in Bangladesh ODI Series, 2014/15". ESPNCricinfo. 3 September 2014 रोजी पाहिले.
- ^ "Shakib Al Hasan scores 100 and takes 10 wickets in same Test". BBC Sport. 7 November 2014 रोजी पाहिले.
- ^ "Bangladesh beat Zimbabwe for first 3-0 Test series win". BBC Sport. 17 November 2014 रोजी पाहिले.
- ^ "Taijul debut hat-trick sets 129 target". ESPN Cricinfo. 1 December 2014 रोजी पाहिले.