ज्वेलथीफ (रोमन लिपी: Jewel Thief) हा इ.स. १९६७मध्ये प्रदर्शित झालेला हिंदी भाषेतील चित्रपट आहे. विजय आनंद याने दिग्दर्शिलेला हा चित्रपट त्याचा भाऊ व अभिनेता देव आनंद याच्या नवकेतन फिल्म्स कंपनीने निर्मिला. गुन्ह्याची उकल करण्याविषयीच्या या रहस्यपटात देव आनंद, वैजयंतीमाला, अशोककुमार, तनुजा, अंजू महेंद्रू, सचिन पिळगांवकर आणि हेलन यांच्या प्रमुख व्यक्तिरेखा आहेत.

बाह्य दुवेसंपादन करा

  • "ज्वेलथीफ चित्रपटाविषयी माहिती" (इंग्लिश भाषेत).CS1 maint: unrecognized language (link)