ज्यो पार्ट्रिज
जोसेफ टायटस ज्यो पार्ट्रिज (९ डिसेंबर, १९३२:बुलावायो, ऱ्होडेशिया - ६ जून, १९८८:हरारे, झिम्बाब्वे) हा दक्षिण आफ्रिकाकडून १९६३ ते १९६५ दरम्यान ११ कसोटी सामने खेळलेला क्रिकेट खेळाडू होता.