ज्युली एलिझाबेथ ॲंड्र्युस ही एक ब्रिटिश अभिनेत्री व गायिका आहे. १९६४ साली प्रदर्शित झालेल्या द साउंड ऑफ म्युझिक ह्या चित्रपटातील तिने केलेली मारियाची भुमिका गाजली.

ज्युली ॲंड्र्युस
Julie Andrews
जन्म १ ऑक्टोबर, १९३५ (1935-10-01) (वय: ८५)
सरे, इंग्लंड
राष्ट्रीयत्व ब्रिटिश
कार्यक्षेत्र अभिनेत्री, गायिका, लेखिका
भाषा इंग्लिश
प्रमुख चित्रपट द साउंड ऑफ म्युझिक