ज्युलियस प्लकर ( : १६ जून १८०१; - २२ मे १८६८) हा जर्मन गणितज्ञ आणि भौतिकशास्त्रज्ञ होता. याने विश्लेषणात्मक भूमितीमध्ये पायाभूत संशोधन केले व लामे कर्व्हर्व्ह्जच्या अभ्यासात भर घातली. प्लकरने कॅथॉड किरणांबद्दलही संशोधन केले ज्याने विजाणूंचा शोध लागण्यात मदत झाली.