चियानवन

(ज्यान्वेन या पानावरून पुनर्निर्देशित)

चियानवन (नवी चिनी चित्रलिपी: 建文; जुनी चिनी चित्रलिपी: 建文; फीनयीन: jiànwén; उच्चार: चिआन्-वऽन) (डिसेंबर ५ १३७७ - जुलै १३ १४०२) हा चीनवर राज्य करणारा मिंग वंशाचा दुसरा सम्राट होता.