ज्ञानदा नाईक या मराठी लेखिका आहेत.

या व्यंकटेश माडगुळकर यांच्या कन्या आहेत. किशोर मासिकाच्या कार्यकारी संपादिका म्हणून त्यांनी अनेक वर्षे काम केले.

पुस्तके

संपादन
 1. कलावंत आणि विचारवंत
 2. आदिशक्ती
 3. आजीचा गाव
 4. गोमंतकीय खाद्ययात्रा
 5. जरासे वेगळे
 6. जिवाभावाचा सखा
 7. सुट्टी रे सुट्टी भागंबट्टी
 8. तजेलदार कॅनव्हास
 9. अनमोल गोष्टी
 10. औट घटकेचे राज्य
 11. धाडसी बाबी
 12. गगनाएवढा आनंद
 13. झकास मैत्री
 14. कल्पवृक्षाखाली

बाह्य दुवे

संपादन