जोसेफ निकोलस निकोलेट (जुलै २४, इ.स. १७८६ - सप्टेंबर ११, इ.स. १८४३) हा फ्रेंच गणितज्ञ व भूगोलतज्ञ होता.

Joseph Nicollet

१८३० च्या सुमारास निकोलेटने मिसिसिपी नदीच्या उगमाच्या आसपासच्या प्रदेशाचे सर्वेक्षण करून तेथील नकाशे काढले.

याला ज्यॉं-निकोलस निकोलेट या नावानेही ओळखले जायचे.


Wiki letter w.svg
कृपया स्वत:च्या शब्दात परिच्छेद लेखन करून या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा.
अधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा? किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा.