जॉश हेझलवूड
ऑस्ट्रेलियाचा क्रिकेट खेळाडू.
(जोश हेझलवुड या पानावरून पुनर्निर्देशित)
जॉश रेजिनाल्ड हेझलवूड (जानेवारी ८, इ.स. १९९१:टॅमवर्थ, न्यू साउथ वेल्स, ऑस्ट्रेलिया - ) हा ऑस्ट्रेलियाकडून आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळणारा खेळाडू आहे.
हा लेख/विभाग स्वत:च्या शब्दात विस्तार करण्यास मदत करा. |