जॉश हल

(जोश हल (क्रिकेटर) या पानावरून पुनर्निर्देशित)

जोशुआ ओवेन हल (जन्म २० ऑगस्ट २००४) हा एक इंग्लिश क्रिकेट खेळाडू आहे,[] जो डावखुरा वेगवान मध्यम गोलंदाज आहे.[]

जोश हल
व्यक्तिगत माहिती
पूर्ण नाव
जोशुआ ओवेन हल
जन्म २० ऑगस्ट, २००४ (2004-08-20) (वय: २०)
हंटिंगडन, केंब्रिजशायर, इंग्लंड
उंची २०१ सेंमी (६ फूट ७ इंच)
फलंदाजीची पद्धत डावखुरा
गोलंदाजीची पद्धत डावखुरा वेगवान मध्यम
भूमिका गोलंदाज
आंतरराष्ट्रीय माहिती
राष्ट्रीय बाजू
एकमेव कसोटी (कॅप ७१६) ६ सप्टेंबर २०२४ वि श्रीलंका
देशांतर्गत संघ माहिती
वर्षेसंघ
२०२३–सध्या लीसेस्टरशायर
२०२४ मँचेस्टर ओरिजिनल्स
कारकिर्दीतील आकडेवारी
स्पर्धा कसोटी प्रथम श्रेणी लिस्ट अ टी-२०
सामने ११ २१
धावा ३९ २६
फलंदाजीची सरासरी ९.०० ४.३३ १३.००
शतके/अर्धशतके ०/० ०/० ०/० ०/०
सर्वोच्च धावसंख्या * १५ * १२*
चेंडू १०२ १,३२७ ४३० ४३६
बळी १९ १७ २४
गोलंदाजीची सरासरी ३०.३३ ५७.६३ २४.२३ २७.०४
एका डावात ५ बळी
एका सामन्यात १० बळी
सर्वोत्तम गोलंदाजी ३/५३ ३/३० ४/४३ ३/२८
झेल/यष्टीचीत ०/- ४/- ६/- ४/-
स्त्रोत: ईएसपीएन क्रिकइन्फो, ९ सप्टेंबर २०२४

संदर्भ

संपादन
  1. ^ "Josh Hull". ईएसपीएन क्रिकइन्फो. 6 April 2023 रोजी पाहिले.
  2. ^ "Profile: Josh Hull". CricketArchive. 6 April 2023 रोजी पाहिले.