जोन्हा धबधबा तथा गौतमधारा धबधबा हा भारताच्या झारखंड राज्यामधील रांची जिल्ह्यातील धबधबा आहे.

हे ठिकाण रांचीपासून ४० किमी अंतरावर आहे. जोन्हा रेल्वेस्थानक येथून १.५ किमी वर आहे.[]

संदर्भ आणि नोंदी

संपादन
  1. ^ "Johna Falls". Ranchi district administration. 2010-04-29 रोजी पाहिले.