जोधपूर संस्थान
जोधपूर किंवा मारवाड संस्थान हे ब्रिटिश भारतातील राजपुताना स्टेट्स एजन्सीमधील एक संस्थान होते. राजपुताना स्टेट्स एजन्सीमधील सर्वात मोठे संस्थान होते.
जोधपूर (मारवाड) संस्थान Jodhpur (Marwar) state | ||||
|
||||
|
||||
राजधानी | जोधपूर | |||
सर्वात मोठे शहर | जोधपूर | |||
शासनप्रकार | राजतंत्र | |||
राष्ट्रप्रमुख | पहिला राजा: राव शिवा(इ.स. १२५०-१२७३) अंतिम राजा: महाराजा हनवंत सिंह (इ.स.९ जून १९४७-४९) |
|||
अधिकृत भाषा | मारवाडी | |||
इतर भाषा | हिंदी | |||
लोकसंख्या | २१,२५,००० (१९३१) | |||
–घनता | २२.७ प्रती चौरस किमी |
संस्थानिक
संपादनराठोड घराण्यातील राजे हे जोधपूरचे संस्थानिक होते.
विलीनीकरण
संपादन७ एप्रिल १९४९ या दिवशी हे संस्थान महाराजा हनवंत सिंह यांनी भारतात विलीन केले.