जोआकिम अल्वा ( जानेवारी २१, इ.स. १९०७) हे भारतीय राजकारणी होते.ते भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे उमेदवार म्हणून इ.स. १९५२,इ.स. १९५७ आणि इ.स. १९६२च्या लोकसभा निवडणुकांमध्ये तत्कालीन म्हैसूर राज्यातील कनारा लोकसभा मतदारसंघातून लोकसभेवर निवडून गेले.