जोंधळी मणी हार हा दागिना महाराष्ट्रातील एक प्रमुख पीक ज्वारी याने प्रेरित असून, हा सोन्याच्या मण्यांपासून बनविलेला असतो.

डोक्यातली फुले म्हणजे जोंधळी मणी आणि एक पदक असून, त्या पदकावर शेषनाग ची प्रतिकृती असते. शेषनाग अर्थातच भगवान विष्णू एका सात फणी असलेल्या नागावर विश्राम घेत बसलेले आहेत असे म्हटले जाते.

संदर्भसंपादन करा

http://jewellery-indiaa.blogspot.com/2013/02/maharashtrian-wedding-bridal-jewelry.html