जॉर्ज हॅमिल्टन-गॉर्डन
ब्रिटिश राजकारणी
जॉर्ज हॅमिल्टन-गॉर्डन, अॅबर्डीनचा चौथा अर्ल (इंग्लिश: George Hamilton-Gordon, 4th Earl of Aberdeen) (२८ जून, इ.स. १७८४ - १४ डिसेंबर, इ.स. १८६०) हा एक स्कॉटिश राजकारणी व डिसेंबर १८५२ ते जानेवारी १८५५ दरम्यान युनायटेड किंग्डमचा पंतप्रधान होता.
जॉर्ज हॅमिल्टन-गॉर्डन | |
युनायटेड किंग्डमचा पंतप्रधान
| |
कार्यकाळ १९ डिसेंबर १८५२ – ३० जानेवारी १८५५ | |
राणी | व्हिक्टोरिया राणी |
---|---|
मागील | एडवर्ड स्मिथ-स्टॅन्ली |
पुढील | हेन्री जॉन टेंपल |
जन्म | २८ जून १७८४ एडिनबरा, स्कॉटलंड |
मृत्यू | १४ डिसेंबर, १८६० (वय ७६) लंडन, इंग्लंड |
राजकीय पक्ष | पारंपारिक |
सही |
बाह्य दुवे
संपादन- युनायटेड किंग्डमच्या पंतप्रधान कार्यालयाच्या संकेतस्थळावरील जॉर्ज हॅमिल्टन-गॉर्डन याचे चरित्र (इंग्लिश मजकूर)
विकिमीडिया कॉमन्सवर संबंधित संचिका आहेत