जॉन जेम्स वॉर (१६ जुलै, १९२७:इंग्लंड - ९ मे, २०१६:इंग्लंड) हा इंग्लंडकडून १९५१ मध्ये २ कसोटी सामने खेळलेला क्रिकेट खेळाडू होता. हा उजव्या हाताने फलंदाजी आणि जलद मध्यमगती गोलंदाजी करीत असे.