जॉन ग्रेगोरी क्रेस
(जॉन ग्रेगरी क्रेस या पानावरून पुनर्निर्देशित)
व्हाइस ॲडमिरल सर जॉन ग्रेगोरी क्रेस (फेब्रुवारी ६, इ.स. १८८७:गंगालिन, ऑस्ट्रेलिया - मे ११, इ.स. १९६८:हॅम्पशायर, इंग्लंड) हा ऑस्ट्रेलिया आणि रॉयल नेव्हीचा दर्यासारंग होता.
याने कॉरल समुद्राच्या लढाईत टास्क फोर्स ४४चे नेतृत्व केले.