Wiki letter w.svg
कृपया स्वत:च्या शब्दात परिच्छेद लेखन करून या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा.
अधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा? किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा.

जॉन ग्रिशॅम हे एक अमेरिकन लेखक आहेत.

जॉन ग्रिशॅम
John Grisham crop.jpg
जॉन ग्रिशॅम - २००८
जन्म नाव जॉन रे ग्रिशॅम
जन्म फेब्रुवारी ८, १९५५
जॉन्सबोरो, अर्कान्सास, अमेरिका
राष्ट्रीयत्व अमेरिकन
कार्यक्षेत्र वकिल
भाषा इंग्रजी
साहित्य प्रकार कादंबरी
संकेतस्थळ जॉन ग्रिशॅम

जीवनचरित्र आणि कारकिर्दसंपादन करा

पाच भावंडांत सर्वांत मोठ्या जॉन ग्रिशॅम यांचा जन्म जोन्सबोरो, अर्कान्सास येथे झाला. त्यांचे वडील बांधकाम कामगार आणि कापूस शेतकरी होते. बऱ्याच ठिकाणांनंतर, त्यांचे कुटूंब १९६७ मध्ये मिसिस्सिप्पी मधील डेसोटो कौंटी येथील साऊथएवन शहरात स्थायिक झाली, जेथे साऊथएवन शाळेत ग्रिशॅम यांनी पदवी अभ्यासक्रम पूर्ण केला.

शिक्षणसंपादन करा

राजकिय जीवनसंपादन करा

पहिल्या कादंबरीची प्रेरणासंपादन करा

साहित्यसंपादन करा

कल्पित साहित्य (कायदेविषयक)संपादन करा

१. अ टाईम टू किल (१९८९)
२. द फर्म (१९९१)
३. द पेलिकन ब्रीफ (१९९२)
४. द क्लाएंट (१९९३)
५. द चेंबर (१९९४)
६. द रेनमेकर (१९९५)
७. द रनअवे ज्यूरी (१९९६)
८. द पार्टनर (१९९७)
९. द स्ट्रीट लॉयर(१९९८)
१०. द टेस्टामेंट (१९९९)
११. द ब्रेथर्न (२०००)
१२. द समन्स (२००२)
१३. द किंग ऑफ टोर्टस् (२००३)
१४. द लास्ट ज्युरर (२००४)
१५. द ब्रोकर (२००५)
१६. द अपील (२००८)
१७. द असोसिएट (२००९)

इतर कल्पित साहित्यसंपादन करा

१. अ पेन्टेड हाऊस (२००१)
२. स्किपिंग ख्रिस्तमस (२००१)
३. ब्लिचर्स (२००३)
४. प्लेईंग फॉर पिझ्झा (२००७)
५. फोर्ड कौंटी (२००९)

नॉन-फिक्शनसंपादन करा

१. द इनोसन्ट मॅन : मर्डर ॲन्ड इनजस्टिस इन स्मॉल टाऊन (२००६)

फिल्म ॲडाप्शनसंपादन करा

१. द फर्म (१९९३)
२. द पेलिकन ब्रीफ (१९९३)
३. द क्लाएंट (१९९४)
४. अ टाईम टू किल (१९९६)
५. द चेंबर (१९९६)
६. द रेनमेकर (१९९७)
७. द जिंजरब्रिड मॅन (१९९८) एका प्रकाशित कथेवर आधारित
८. अ पेन्टेड हाऊस (२००३)
९. द रनअवे ज्यूरी (२००३)
१०. मिकी (२००४)
११. ख्रिस्तमस विथ द क्रॅन्क्स (२००४) स्किपिंग ख्रिस्तमस कादंबरीवर आधारित
१२. द पार्टनर (२०१०)
१३. प्लेईंग फॉर पिझ्झा (२०१०)
१४. प्लेईंग फॉर पिझ्झा (२०११)
१५. द असोसिएट (२०१२)
१६. द टेस्टामेंट (२०१२)