जैव वैद्यकीय कचरा असा कचरा जो रुग्णालयात व प्रयोगशाळा उत्पन होतो तसेच जो आपल्याला घातक ठरू शकतो. जैव वैद्यकीय कचरा स्थायी स्वरूपी व द्रव स्वरूपी असतो उदाहंनार्थ खराब रक्त.सुया, आवरण पट्टी ,काढलेले शरीराचे अवयव, प्राण्यांचे व मानवी शरीराचे अवयव.