जैन ध्यान, ही रत्नत्रयच्या सोबत, जैन धर्मात आध्यात्मिकतेची केन्द्रीय क्रिया राहिलेली आहे.[] जैन धर्मात ध्यानाचा उद्देश्य स्वतःला स्वीकार करणे, आत्ममुक्ति प्राप्त करणे आणि आत्म्याला पूर्ण स्वतंत्रतेकडे घेऊन जाणे आहे.[]

यौगिक ध्यान मध्ये तीर्थंकर पार्श्वनाथांची कायोत्सर्ग मुद्रा.

संदर्भ

संपादन
  1. ^ Acharya Mahapragya (2004). "Foreword". Jain Yog. Aadarsh Saahitya Sangh.
  2. ^ Acharya Tulsi (2004). "blessings". Sambodhi. Aadarsh Saahitya Sangh.