जैदिया (Zaidiyyah) हा शिया इस्लाम या पंथातला एक समुदाय वा उपपंथ आहे. या समुदायाचे लोक बाराऐवजी केवळ पाच इमामांच्या पद्धतीवर विश्वास ठेवतात. यापैकी चार इमाम इस्ना अशरी समुदायाचेच आहेत. मात्र पाचवे इमाम म्हणून हजरत अली यांचे नातू जैद बिन अली यांना मानतात. म्हणून ते स्वतःला 'जैदिया' म्हणतात. जैद बिन अली यांच्या 'मजमऊल फिकह' नुसार या समुदायाचे कायदेकानून आहेत. आखातातील यमनमध्ये जैदिया समुदायाचे समर्थक आहेत.

हे सुद्धा पहा

संपादन