जैसलमेर जिल्हा

भारताच्या राजस्थान राज्यातील एक जिल्हा.
(जेसलमेर जिल्हा या पानावरून पुनर्निर्देशित)


हा लेख राजस्थानमधील जेसलमेर जिल्ह्याविषयी आहे. जेसलमेर शहराच्या माहितीसाठी पहा - जेसलमेर.

जैसलमेर जिल्हा
जैसलमेर जिल्हा
राजस्थान राज्यातील जिल्हा
जैसलमेर जिल्हा चे स्थान
जैसलमेर जिल्हा चे स्थान
राजस्थान मधील स्थान
देश भारत ध्वज भारत
राज्य राजस्थान
विभागाचे नाव जोधपूर विभाग
मुख्यालय जेसलमेर
क्षेत्रफळ
 - एकूण ३८,४०१ चौरस किमी (१४,८२७ चौ. मैल)
लोकसंख्या
-एकूण ६,७२,००८ (२०११)
-लोकसंख्या घनता १७ प्रति चौरस किमी (४४ /चौ. मैल)
-साक्षरता दर ५८%
पर्जन्य
-वार्षिक पर्जन्यमान ५७ मिलीमीटर (२.२ इंच)
संकेतस्थळ

जेसलमेर हा भारताच्या राजस्थान राज्यातील जिल्हा आहे.

याचे प्रशासकीय केंद्र जेसलमेर येथे आहे.

चतुःसीमा

संपादन