जेरोम काउंटी (आयडाहो)
जेरोम काउंटी ही अमेरिकेच्या आयडाहो राज्यातील ४४ पैकी एक काउंटी आहे. याचे प्रशासकीय केन्द्र जेरोम येथे आहे.[१]
हा लेख अमेरिकेच्या आयडाहो राज्यातील जेरोम काउंटी याबद्दल आहे. या शब्दाच्या इतर उपयोगांसाठी पाहा, जेरोम काउंटी (निःसंदिग्धीकरण).
२०२० च्या जनगणनेनुसार येथील लोकसंख्या २४,२३७ इतकी होती.[२]
जेरोम काउंटीची रचना ८ फेब्रुवारी, १९१९ रोजी झाली. या काउंटीला येथील एका व्यावसायिकाचे नाव दिलेले आहे.[३] ही काउंटी ट्विन फॉल्स नगरक्षेत्राचा भाग आहे.
या काउंटीमधील हंट गावाजवळ दुसऱ्या महायुद्धादरम्यान अमेरिकेने आपल्याच जपान-वंशीय नागरिकांना कैदेत ठेवले होते.
हे सुद्धा पहा
संपादनसंदर्भ आणि नोंदी
संपादन- ^ "Find a County". National Association of Counties. May 9, 2015 रोजी मूळ पान पासून संग्रहित. June 7, 2011 रोजी पाहिले.
- ^ "Jerome County, Idaho". United States Census Bureau. June 25, 2023 रोजी पाहिले.
- ^ Idaho.gov - Jerome County Archived April 29, 2009, at the Wayback Machine. accessed May 29, 2009