जेरोम काउंटी (आयडाहो)

(जेरोम काउंटी, आयडाहो या पानावरून पुनर्निर्देशित)

जेरोम काउंटी ही अमेरिकेच्या आयडाहो राज्यातील ४४ पैकी एक काउंटी आहे. याचे प्रशासकीय केन्द्र जेरोम येथे आहे.[]

जेरोम काउंटी न्यायालय

२०२० च्या जनगणनेनुसार येथील लोकसंख्या २४,२३७ इतकी होती.[]

जेरोम काउंटीची रचना ८ फेब्रुवारी, १९१९ रोजी झाली. या काउंटीला येथील एका व्यावसायिकाचे नाव दिलेले आहे.[] ही काउंटी ट्विन फॉल्स नगरक्षेत्राचा भाग आहे.

या काउंटीमधील हंट गावाजवळ दुसऱ्या महायुद्धादरम्यान अमेरिकेने आपल्याच जपान-वंशीय नागरिकांना कैदेत ठेवले होते.

हे सुद्धा पहा

संपादन

संदर्भ आणि नोंदी

संपादन
  1. ^ "Find a County". National Association of Counties. May 9, 2015 रोजी मूळ पान पासून संग्रहित. June 7, 2011 रोजी पाहिले.
  2. ^ "Jerome County, Idaho". United States Census Bureau. June 25, 2023 रोजी पाहिले.
  3. ^ Idaho.gov - Jerome County Archived April 29, 2009, at the Wayback Machine. accessed May 29, 2009