जेनोवा क्रिकेट ॲन्ड फुटबॉल क्लब एस.पी.ए. हा इटली देशाच्या लिगुरिया प्रदेशातील जेनोवा शहरामधील एक फुटबॉल क्लब आहे. १२० वर्षांचा इतिहास असलेल्या जेनोवाने आजवर सेरी आमध्ये ९ वेळा अजिंक्यपद मिळवले आहे. परंतु १९२४ सालानंतर त्यांना ह्या स्पर्धेमध्ये यश लाभलेले नाही. हा क्लब आपले अंतर्गत सामने स्तादियो लुइजी फेरारीस या मैदानात खेळतो.

जेनोवा
पूर्ण नाव जेनोवा क्रिकेट ॲन्डफुटबॉल क्लब एसपीए
टोपणनाव Rossoblu; रॉसोब्लू (लाल व निळे)
स्थापना सप्टेंबर ७ इ.स. १८९३
मैदान स्तादियो लुइजी फेरारीस,
जेनोवा, इटली
(आसनक्षमता: ३६,५३६)
लीग सेरी आ
२०१२-१३ १७वा
यजमान रंग
पाहुणे रंग

बाह्य दुवे संपादन